चंदगड : सी एल वृत्तसेवा
कळसगादे (ता. चंदगड) येथील श्री माऊली देवी सहकारी दुध उत्पादक संस्थेची नूतन कार्यकारणी नुकतीच निवडण्यात आली. संस्थेच्या चेअरमनपदी दत्तू मोतिराम दळवी यांची तर व्हाईस चेअरमनपदी दिपक रघुनाथ गावडे यांची बिनविरोध निवड पार पडली यावेळी. यावेळी संस्थेचे संचालक, सभासद, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment