चंदगड तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर : कालकुंद्री, कुदनूर ओबीसी, माणगाव सर्वसाधारण, निट्टूर अ.जा., तुडये सर्वसाधारण महिलांसाठी राखीव - चंदगड लाईव्ह न्युज

08 April 2025

चंदगड तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर : कालकुंद्री, कुदनूर ओबीसी, माणगाव सर्वसाधारण, निट्टूर अ.जा., तुडये सर्वसाधारण महिलांसाठी राखीव

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा
   सन २०२५ ते २०३० साठी लवकरच होणाऱ्या पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकांचे चंदगड तालुक्यातील १०९ ग्रामपंचायत सरपंच आरक्षण तहसील कार्यालय चंदगड येथे आज दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजी पार पडले. यात तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या कालकुंद्री व कुदनूर ग्रामपंचायत साठी ओबीसी, माणगाव सर्वसाधारण, निट्टूर अनुसूचित जाती, तुडये, राजगोळी खुर्द सर्वसाधारण महिलांसाठी राखीव अशा पद्धतीने आरक्षण जाहीर झाले आहे. तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाची सविस्तर माहिती चंदगड तालुका व चंदगड विधानसभा मतदारसंघाचे मुखपत्र सी एल न्यूज च्या वाचकांसाठी देत आहोत.










No comments:

Post a Comment