कार्वे येथील तानाजी गडकरी, नारायण गडकरी यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

19 March 2021

कार्वे येथील तानाजी गडकरी, नारायण गडकरी यांना मातृशोक

द्रौपदी गडकरी

मजरे कार्वे / प्रतिनिधी

      चंदगड तालुका खरेदी-विक्री संघाचे ज्येष्ठ संचालक, कार्वे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, तानाजी गडकरी व दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी नारायण गडकरी यांच्या मातोश्री द्रौपदी पांडुरंग गडकरी यांचे शुक्रवार दिनांक १९ मार्च २०२१ रोजी सकाळी निधन झाले. त्या ८० वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे,  एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 



No comments:

Post a Comment