आजचे राशीभविष्य* *! बुधवार दि. २ मार्च २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

02 March 2022

आजचे राशीभविष्य* *! बुधवार दि. २ मार्च २०२२ *🟣आजचे राशीभविष्य*

  *! बुधवार  दि. २ मार्च  २०२२ !*


१) *मेष**▪️ आज तुम्हांला आर्थिक लाभ चांगला होईल .


२) *वृषभ*▪️ नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी चांगला दिवस आहे. 


 ३) *मिथुन*▪️ संतती तुमच्या कामासाठी सहकार्य करेल  . 


४) *कर्क*▪️ मनापासून प्रयत्न करा यश मिळेल .


५) *सिंह*▪️ भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना चांगला दिवस असेल.


६) *कन्या*▪️ अवैध धंदे यांपासून त्रास होण्याची शक्यता . 


७) *तुळ** ▪️ महत्वाच्या कामाची बैठक यशस्वी होईल. 


८) *वृश्चिक*▪️ जमिनीचे व्यवहारात यश मिळेल.


९) *धनु*▪️ मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी चांगला दिवस .


१०) *मकर*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.


११) *कुंभ*▪️ मनामध्ये कामांचा गोंधळ उडेल.


१२) *मीन*▪️ बोलताना जरा जपून.दुसऱ्याच्या भावना दुखावल्या जाऊ  शकतात. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment