आजचे राशिभविष्य - सोमवार ९ नोव्हेंबर २०२०
*१)मेष*▪️आजी,आजोबा यांच्याकडून लाभ होऊ शकतो.
*२)वृषभ*▪️ महत्त्वाची कामे पूर्ण होतील .
*३)मिथुन*▪️भावंडे तुम्हाला पाहिजे ती मदत करतील.
*४)कर्क*▪️खर्च करताना हातावर ताबा राहायला हवा.
*५)सिंह*▪️काय करू काय नको असे मन आनंदाने भरून जाणार आहे.
*६)कन्या*▪️आरोग्याची काळजी घ्या.कामे होतच राहतील.
*७)तुळ*▪️हरवलेला मुद्देमाल परत मिळेल.शोध घ्या .
*८)वृश्चिक*▪️कर्जाच्या व्यवहारात लाभ होऊ शक्यतो.
*९)धनु*▪️उत्तम सहकार्य मिळणार आहे.
*१०)मकर*▪आपल्या कामात लक्ष ठेवावे. दुसऱ्याच्या कामात लुडबूड नको.
*११)कुंभ*▪️जोडीदार सहकार्य करेल.
*१२)मीन*▪️हात चांगल्या कामासाठी पुढे सरसावतील.
💧ज्योतिष भास्कर सौ. दिपाली गुरव
No comments:
Post a Comment