न्हावेली येथील माजी सैनिक जानबा पेडणेकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

08 November 2020

न्हावेली येथील माजी सैनिक जानबा पेडणेकर यांचे निधन

 जानबा पेडणेकर


चंदगड / प्रतिनिधी

न्हावेली (ता. चंदगड येथील) जानबा पोमजी पेडणेकर यांचे आज आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्‍चात दोन मुले दोन मुले नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवार दिनांक 10 नोव्हेंबर 2020 रोजी आहे. पेडणेकर हे उमगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य होते. वागदादेवी विकास सेवा सोसायटी संचालक व दौलत सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी होते.

No comments:

Post a Comment