आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. १३ मे२०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

13 May 2021

आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. १३ मे२०२१

 


🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरुवार  दि. १३ मे२०२१ !*


१) *मेष*▪️ सामाजीक क्षेत्रात यश व कीर्ति मिळेल.


२) *वृषभ*▪️संसारिक जीवनाचा आनंद मिळेल.


 ३) *मिथुन*▪️आर्थिक गंडा बसू शकतो .


४) *कर्क*▪️हिम्मत व धाडस वाढेल .


५) *सिंह*▪लिखाण क्षैत्रात चांगली कामगीरी करण्याची संधी प्राप्त होईल.


६) *कन्या*▪️नोकरीमध्ये महत्वाची कामे पूर्ण होतील. 


७) *तुळ*▪️वैवाहिक जोडिदाराच्या हौशी आणि मागण्यामुळे मानसिक तणाव वाढेल.


८) *वृश्चिक*▪️विवाह संबंधी शुभ गोष्ठी कानावर येथील.


९) *धनु*▪️अचानक धनलाभ होईल.


१०) *मकर*▪️आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे .


११) *कुंभ*▪️नोकरीसाठी प्रयत्न सुरू ठेवा .


१२) *मीन*▪नातेवाईक व शेजारी याच्याशी संबंध दृढ होतील. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment