आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. १३ जुलै २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

13 July 2021

आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. १३ जुलै २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार  दि. १३  जुलै २०२१ !*


१) *मेष*▪️आजचा दिवस तुमचा आहे, तुम्ही घेतलेल्या परिश्रमाचे चिझ  

होईल.  


२) *वृषभ*▪️ कार्यालयात काम जास्त आणि बोलणं कमी हवे .


 ३) *मिथुन*▪️ व्यवसायात उत्तम लाभ होईल.


४) *कर्क*▪️अचानक खर्चात वाढ संभवते.


५) *सिंह*▪ मन, उत्साही आणि आनंदी राहिलं .


६) *कन्या*▪️ कौटुंबिक गर्जा वाढतील  . 


७) *तुळ*▪️ पराक्रमाला वाव मिळेल अशी कामे करायला हरकत नाही.


८) *वृश्चिक*▪️ जमिनीचे व्यवहार करताना योग्य ती काळजी घ्या. 


९) *धनु*▪️ विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रवेश घेता येईल.


१०) *मकर*▪️ वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या.


११) *कुंभ*▪️ भागीदारीत व्यवसाय करण्यासाठी उत्तम दिवस .


१२) *मीन*▪️ जुने आजार डोके वर काढतील. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment