*🟣आजचे राशीभविष्य*
*! शनिवार दि. २९ जानेवारी २०२१ !*
१) *मेष*▪️ सांपत्तिक उत्कर्ष होईल.
२) *वृषभ*▪ डोके दुखी वाढेल.
३) *मिथुन*▪️ जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल .
४) *कर्क*▪️ शत्रू मुळे घरात वादविवाद वाढतील.
५) *सिंह*▪ करमणुकीच्या क्षेत्रातील लोकांना प्रयत्न केल्यास यश मिळेल .
६) *कन्या*▪️ कार्यालयातील अधिकारी तुमच्या कामावर खूष होतील.
७) *तुळ*▪️ आजचा दिवस उत्तम आहे.काही महत्वाची कामे असल्यास पूर्ण करून घ्या.
८) *वृश्चिक*▪️ वाहन चालवताना काळजी घ्या.
९) *धनु*▪️ मन प्रसन्न आणि आनंदी राहील.
१०) *मकर*▪️ घरातील सर्वांना बरोबर घेऊन चाला यश मिळेल.
११) *कुंभ*▪ मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.
१२) *मीन*▪ आज शक्यतो जमिनीचे व्यवहार टाळा.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment