*🟣आजचे राशीभविष्य*
*! सोमवार दि. १४ फेब्रुवारी २०२२ !*
१) *मेष*▪️ स्थावर मालमत्ते मधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल .
२) *वृषभ*▪️ नव्या संकल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक लाभ होईल.
३) *मिथुन*▪ घसा,कान यांची काळजी घ्या.
४) *कर्क*▪️ अपेक्षा पूर्ण होतील.
५) *सिंह*▪️मोह टाळा.
६) *कन्या*▪️ सर्जनशीलता आणि उत्साह फायदेशीर ठरेल.
७) *तुळ*▪️ व्यवसायीक जागेसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल.
८) *वृश्चिक*▪️ जवळच्या व्यक्तीशी चांगले वागा .
९) *धनु*▪️ वादविवाद टाळा.
१०) *मकर*▪️ विवाह इच्छुकांचे विवाह जुळण्याची शक्यता .
११) *कुंभ*▪️ संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक टाळा.
१२) *मीन*▪️ मोठ्या लोकांच्या गाठीभेटी होतील .
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment