चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
नागरदळे (ता. चंदगड) येथील लक्ष्मण सुबराव पाटील (वय - 84) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कालकुंद्री (ता. चंदगड) येथील सरस्वती हायस्कूलचे माध्यमिक शिक्षक एकनाथ पाटील व नागरदळे येथील नागनाथ ज्ञानामृत सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल विष्णू यांचे ते वडील तर पुणे येथील सॉफ्टवेअर अभियंता विवेक पाटील यांचे ते आजोबा होत.
No comments:
Post a Comment