आजचे राशीभविष्य - रविवार दि. १४ फेब्रुवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

14 February 2021

आजचे राशीभविष्य - रविवार दि. १४ फेब्रुवारी २०२१

 

आजचे राशीभविष्य

! रविवार दि. १४ फेब्रुवारी २०२१ !


१) मेष ▪ आज विशेषतः डोळ्यांची काळजी घ्या.


२) वृशभ▪️कुटूंबासोबत सहलीचे नियोजन करा,छान फिरायला जा.


 ३) मिथुन ▪️नोकरी करणाऱ्यांना आज त्रासदायक दिवस असेल.


४) कर्क▪️वैवाहीक सुख उत्तम लाभेल.


५) सिंह▪️संतती संबंधी चिंता वाढेल.


६) कन्या▪विवाहा संबंधी बोलणी पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस.


७) तुळ▪️प्रकृतीची काळची घ्या.


८) वृश्चिक▪️ध्यान धारणा, देव दर्शन यात मन लागेल.


९)  धनु▪जमिनीचे व्यवहार करताना सर्व चौकशी करुन करा.


१०) मकर▪️दुसऱ्याच्या कामात लुडबूड नको.


११) कुंभ▪खाण्यावर नियत्रंण ठेवा.


१२) मीन▪️आज मन प्रसन्न राहील.

                           💧ज्योतिष  भास्कर - सौ. दिपाली गुरव💧

                         वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱                                                  ९४०४१६५४९५ ▪️ ९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment