*🟣आजचे राशीभविष्य*
*!मंगळवार दि. ३१ ऑगस्ट २०२१ !*
१) *मेष*▪️ कौंटुबिक जबाबदारीत वाढ होईल.
२) *वृषभ*▪️मन प्रसन्न आणि आनंदी राहिल.
३) *मिथुन*▪ त्रासदायक विषय टाळा.
४) *कर्क*▪️ मौल्यवान वस्तू खरेदीसाठी चांगला दिवस आहे.
५) *सिंह*▪️ घरातील स्वच्छता, सजावट करण्यासाठी वेळ काढाल
६) *कन्या*▪️ व्यवसायासाठी कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न केल्यास यश मिळेल.
७) *तुळ*▪️ खाण्यावर नियंत्रण ठेवा .
८) *वृश्चिक*▪️ जोडीदाराची तुमच्या कामात मदत होईल.
९) *धनु*▪ सर्व पाहिलेली स्वप्ने पूर्ण होतीलच असे नाही.
१०) *मकर*▪️काही महत्वाची कामे असतील तर ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवा .
११) *कुंभ*▪️ कार्यालयात दुसऱ्याच्या कामात लुडबुड करू नका.
१२) *मीन*▪️हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment