*🟣आजचे राशीभविष्य*
*! सोमवार दि.३१ जानेवारी २०२१ !*
१) *मेष*▪️ प्राप्त परिस्थितीत आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करा.
२) *वृषभ*▪ मनातील योजना प्रत्यक्षात साकार होण्याच्या योग.
३) *मिथुन*▪️ मोजके व मुद्देसूद बोला .
४) *कर्क*▪️ विवाहाची बोलणी करण्यासाठी चांगला दिवस.
५) *सिंह*▪️ आर्थिक प्रश्न मार्गी लागतील .
६) *कन्या*▪️ व्यवसाय करणाऱ्यांना नविन संधी उपलब्ध होतील.
७) *तुळ*▪️ कार्यालयात वरिष्ठ तुमच्या कामावर खूष होतील.
८) *वृश्चिक*▪️ मित्रांचे सहकार्य लाभेल.
९) *धनु*▪️ मांड्या,गुडघे याची काळजी घ्या.
१०) *मकर*▪️मन प्रसन्न राहण्यासाठी प्रयत्न करा.
११) *कुंभ*▪ कौंटुबिक अडचणी दूर होतील.
१२) *मीन*▪️आज तुम्हाला कामानिमित्त प्रवास घडेल.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment