दत्तू परशराम लोंढे |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
निट्टुर (ता. चंदगड) येथील रहिवासी, प्रगतशील शेतकरी दत्तू परशराम लोंढे (वय ८७) यांचे दि. २९/०१/२०२२ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. निट्टूर येथील शहीद जवान परशराम लोंढे तसेच शिक्षक समितीचे माजी सरचिटणीस बळवंत लोंढे (अध्यापक विद्यामंदिर चिंचणे) यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन चिरंजीव, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment