आजचे राशीभविष्य* *! गुरुवार दि. २० जानेवारी २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

20 January 2022

आजचे राशीभविष्य* *! गुरुवार दि. २० जानेवारी २०२२


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरुवार  दि. २०  जानेवारी  २०२२*


१) *मेष*▪️ संतती सौख्य उत्तम लाभेल . 


२) *वृषभ*▪️ मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.


 ३) *मिथुन*▪️ भावंडांचे सहकार्य मिळेल.


४) *कर्क*▪️ कौंटुबिक खर्चात वाढ होईल.  


५) *सिंह*▪ आज मन उल्हासित राहील.


६) *कन्या*▪️ शक्यतो वादविवाद टाळा.


७) *तुळ*▪️ कोर्टातील रखडलेली कामे मार्गी लागतील.


८) *वृश्चिक*▪️ आध्यात्मिक गोष्टीत मन रमेल . 


९) *धनु*▪️ आज तुम्हांला भाग्याची साथ लाभेल.


१०) *मकर* ▪️ प्रकृतीची काळजी घ्या.


११) *कुंभ*▪️ जोडीदाराचे सहकार्य मिळेल.


१२) *मीन*▪️ वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment