आजचे राशिभविष्य, रविवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

09 October 2022

आजचे राशिभविष्य, रविवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*रविवार   दिनांक  ९ ऑक्टोबर  २०२२*


१) *मेष*▪️कामात मन गुंतून ठेवा. 


२) *वृषभ* ▪️ मोठ्या लोकांच्या ओळखीचा लाभ होईल. 


३) *मिथुन* ▪️ वरिष्ठ तुमच्या कामावर खूष होतील.


४) *कर्क*▪️ संतती कडून काही चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील .


५) *सिंह* ▪️ अचानक धनलाभ होईल.


६) *कन्या* ▪️ वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल.  


७) *तुळ* ▪️ भागीदारी व्यवसायात अडचणी येतील.


८) *वृश्चिक*▪️रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल .

.

९) *धनु*▪️ नविन वास्तू खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.


१०) *मकर*▪️ तुम्हाला चांगली बातमी मिळेल.


११) *कुंभ*▪️ आर्थिक गुंतवणूक केल्यास फायदेशीर ठरेल.


१२) *मीन*▪️ तुम्हाला आजचा दिवस समाधान कारक राहील.

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर, हस्त सामुद्रिक पंडीत. सौ. दिपाली गुरव 💧

📲 ९४०४१६५४९५

९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment