कडलगे बुद्रुक येथील निवृत्त पोलीस हवालदार हुलजी पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

28 December 2025

कडलगे बुद्रुक येथील निवृत्त पोलीस हवालदार हुलजी पाटील यांचे निधन

 

हुलजी परशराम पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            कडलगे बुद्रुक (ता. चंदगड) येथील निवृत्त पोलीस हवालदार हुलजी परशराम पाटील (वय-७०) यांचे शुक्रवार दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. सद्या ते शिवाजी गल्ली चंदगड येथे राहण्यास होते. खासदार धनंजय महाडीक संघटित युवाशक्ती चंदगड शहर अध्यक्ष प्रशांत पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी, दोन मुलगे, सूना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन विधी सोमवार २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता आहे.

No comments:

Post a Comment