सुंडी येथील पार्वती पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

07 December 2025

सुंडी येथील पार्वती पाटील यांचे निधन

 

पार्वती पाटील

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

     सुंडी (ता. चंदगड) येथील पार्वती सटटुप्पा पाटील (वय 95) यांचे गुरुवारी (दि. 4) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सुंडी येथील प्रगतिशील शेतकरी विष्णू पाटील, हिंडलगा ग्रामपंचायत सदस्य एन. एस. पाटील, शिनोळी औद्योगिक क्षेत्रातील वैजनाथ इंजिनिअरिंग वर्क्सचे संचालक जी. एस. पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

No comments:

Post a Comment