![]() |
| द्रौपदा कलाप्पा पाटील |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
सुंडी (ता. चंदगड) येथील रहिवासी व ज्येष्ठ नागरिक द्रौपदा कलाप्पा पाटील (वय 100) यांचे 10 डिसेंबर 2025 रोजी वृद्धाप काळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात ६ मुलगे, एक मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. निवृत्त सुभेदार मेजर व गणेशपुर बेळगाव येथील सैनिक सोसायटीचे संचालक शाहू पाटील व निवृत्त सुभेदार निवृत्ती पाटील, एसटी चालक चंद्रकांत पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

No comments:
Post a Comment