नांदवडे येथील जे. जी. पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

25 April 2026

नांदवडे येथील जे. जी. पाटील यांचे निधन

 

जे. जी. पाटील

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

नांदवडे (ता. चंदगड) येथील सामाजिक कार्यकर्ते व  गोकुळ सहकारी दूध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जकोबा गावडू पाटील (वय 70) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचे ते कार्यकर्ते होते.

No comments:

Post a Comment