दत्तू कूट्रे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

05 December 2018

दत्तू कूट्रे यांचे निधन

कै. दत्तु धोडीबा कुट्रे

चंदगड / प्रतिनिधी
कोवाड (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक दत्तू धोंडिबा कुट्रे (वय-90) यांचे काल वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी 6 डिसेंबर 2018 रोजी सकाळी आहे. प्राथमिक शिक्षक  धोंडिबा दत्तू कुट्रे यांचे ते वडील होत.


No comments:

Post a Comment