शरद गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त चंदगड ग्रामीण रुग्णांलयात फळे वाटप करण्यात आले. |
चंदगड / प्रतिनिधी
युवासेना चंदगड तालुका मन्वयक शरद गावडे यांच्या वाढदिवसा निमित्त ग्रामीण रुग्णांलय चंदगड येथे युवासेनेच्या वतीने फळे वाटप करण्यात आले. यावेळी चंदगड मधील युवासैनिक प्रज्योत चौगुले,सकलेन नाईक, रमीज खेडेकर, सुरज गावडे, इलियास नाईक, अरमान मुल्ला, जुनेद शेरखान, सलमान नाईक, दिनानाथ कांबळे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment