![]() |
गुंडू गावडे |
हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व दौलत नव चैतन्य साखर कामगार संघ इंटक युनियनचे अध्यक्ष गुंडू शंकर गावडे यांची कोल्हापूर जिल्हा साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या सदस्यपदी निवड झाली. कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे निवडीनंतर गुंडू गावडे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment