सर्व श्रमिक संघाकडून खासदार संजय मंडलिक यांना विविध मागण्यासाठी निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

21 June 2019

सर्व श्रमिक संघाकडून खासदार संजय मंडलिक यांना विविध मागण्यासाठी निवेदन

                
चंदगड / प्रतिनिधी         
प्रलंबित प्रश्न सोडवावेत या मागणीसाठी श्रमिक संघाच्या वतीने  22 जून 2019 रोजी खा.प्रा.  संजय मंडलिक यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. सर्वाना 9000 रूपये पेन्शन व महागाई भत्ता मिळावा. यासह इतर मागण्याचे निवेदन देण्यात येणार आहे.विक्रम  हायस्कूल कोल्हापूर येथे सर्वानी  सकाळी  11वाजता  हजर राहावे असे आवाहन  काॅम्रेड दत्ता दोघे,दत्तात्रय अत्यालकर,अनंत कुलकर्णी,शाताराम पाटील,रावजी देसाई,गोपाळ गावडे .वसंत गाणाचारी. आदीनी केले आहे. 

No comments:

Post a Comment