चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुका पत्रकार संघाच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरापूर्वी सुरु केलेल्या चंदगड लाईव्ह न्युज पोर्टल व सी. एल. न्युज युट्युब चॅनेल या चॅनलने वर्षभरात स्थानिकसह देश-विदेशात भरारी घेवून युट्युबवर आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. या लोकप्रिय चॅनलचा पहिला वर्धापनदिन गुरुवारी (ता. 13) रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समितीच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
या कार्यक्रमाला आमदार राजेश पाटील, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष गोपाळराव पाटील, तहसिलदार विनोद रणवरे, गटविकास अधिकारी आर. बी. जोशी, पोलिस निरिक्षक अशोक सातपुते, नगरपंचायत मुख्याधिकारी अभिजित जगताप, नायब तहसिलदार डी. एम. नांगरे, तालुका कृषी अधिकारी किरण पाटील, सार्वजनिक बांधकाम अभियंता संजय सासणे, चंदगडचे वनक्षेत्रपाल डी. जी. राक्षे, पाटणेचे वनक्षेत्रपाल दत्ता पाटील, चंदगडचे आगारप्रमुख विजय हवालदार, माथाडी कामगार युनियनचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, सहसंपर्क प्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे, अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे, ओलमचे बिझनेस हेड भरत कुंडल, संजय गांधी निराधार योजनेचे सुनिल काणेकर, माजी सभापती शांताराम पाटील, बळीराजाचे युवा प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील, ॲड. संतोष मळविकर, उद्योजक लक्ष्मण गावडे, प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील, प्राचार्य डॉ. पी. वाय. निंबाळकर, प्राचार्य एस. एम. पाटील, सभापती ॲड. अनंत कांबळे, उपसभापती मनिषा शिवनगेकर, नगराध्यक्षा प्राची काणेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, कल्लाप्पा भोगण, विद्या पाटील, अरुण सुतार, पं. स. सदस्य दयानंद काणेकर, बबन देसाई, जगन्नाथ हुलजी, विठाबाई मुरकुटे, नंदिनी पाटील, रुपा खांडेकर, प्रा. एन. एस. पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष मल्लीकार्जून मुगेरी, सुरेश वांद्रे, प्रा. दिपक पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तजमुल फनीबंद यासह चंदगडचे नगरसेवक, पदाधिकारी, सरपंच, पोलिस पाटील संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन चंदगड तालुका पत्रकार संघाने केले आहे.

No comments:
Post a Comment