फार्मसी कृती समिती कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी आकाश प्रकाश पाटील यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

29 June 2020

फार्मसी कृती समिती कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी आकाश प्रकाश पाटील यांची निवड

आकाश प्रकाश पाटील
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
         तेऊरवाडी ( ता. चंदगड ) येथील आकाश प्रकाश पाटील यांची फार्मसी कृती समितीच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
  फार्मसी कृती समितीचा विस्तार करने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडून समितीचे कार्य महाराष्ट्रातील काना- कोपऱ्यातील विद्यार्थी वर्गापर्यंत  पोहचविण्याची जबाबदारी या निवडीमूळे आकाश यांचेकडे देण्यात आली आहे. आकाश याना महाराष्ट्र राज्य फार्मसी कृती समितीचे अध्यक्ष आकाश हिवराळे इतर पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या या निवडीबदद्ल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment