अडकूरला पुन्हा दोन पॉझिटीव्ह रुग्ण, अडकुरची एकुण रुग्ण संख्या सहा - चंदगड लाईव्ह न्युज

28 June 2020

अडकूरला पुन्हा दोन पॉझिटीव्ह रुग्ण, अडकुरची एकुण रुग्ण संख्या सहा


अडकूर - सी .एल. वृत्तसेवा
अडकूर ( ता. चंदगड ) येथे आज रविवार दि .
2८ रोजी पून्हा एक स्त्री व पुरुषाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने अडकूकरांची चिंता वाढली आहे . आता एकुण रूग्ण संख्या सहा साली आहे .
       दोन्ही रुग्ण स्थानिक आहेत . यामधील एक ४५ वर्षाचा पुरुष रुग्ण मयत रुग्णाच्या संपर्कात आला होता . तर ६५ वर्षाची वृद्धा ब्लड प्रेशर , शुगर अशी  अगोदरच लक्षणे असल्याने ती पण पॉझिटीव्ह झाली आहे . या दोन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या जवळपास २५ जणाना रात्री उशिरा चंदगडला पाढविण्यात आल्याची माहिती वैद्यकिय अधिकारी डॉ .बी. डीं . सोमजाळ यानी दिली .

No comments:

Post a Comment