चंदगड : जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये कोणत्या उमेदवारांना किती मते मिळाली, कोण झाले विजयी......वाचा......सी. एल. न्युज...... - चंदगड लाईव्ह न्युज

09 February 2026

चंदगड : जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये कोणत्या उमेदवारांना किती मते मिळाली, कोण झाले विजयी......वाचा......सी. एल. न्युज......

विजयी झाल्यानंतर मतमोजणी कक्षाकडे जाताना विजयी उमेदवार.

संपत पाटील, चंदगड / सी. एल. वृत्तसेवा      दि. ९-२-२०२६

    चंदगड तालुक्यामध्ये अडकूर, माणगाव, कुदनूर व तुडये या ४ जिल्हा परिषदेसाठीचा निकाल आज सोमवार (ता. ९)  जाहीर झाला. यामध्ये अडकूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपने बाजी मारली तर उर्वरीत माणगाव, कुदनूर व तुडये या  गटात राष्ट्रवादीशी सरशी झाली. 

    पंचायत समिती ८ गणामध्ये अडकूर, गवसे, माणगाव, कोवाड, कुदनुर, तुर्केवाडी, तुडये व हेरे यांचा निकाल आज सोमवार (ता. ९) जाहीर झाला. यामध्ये अडकूर, गवसे व कोवाड येथे भाजपचे उमेदवार विजयी झाले. तर माणगाव, कुदनूर, तुर्केवाडी, तुडये व हेरे येथे राष्ट्रवादीने वर्चस्व मिळविले.


जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांचा मतासह निकाल खालीलप्रमाणे...............

गट क्रमांक ६५ – अडकूर (जिल्हा परिषद)

(आरक्षण: सर्वसाधारण महिला)

उमेदवाराचे नाव पक्षाचे नाव चिन्ह मिळालेली एकूण मते

१. राजश्री लक्ष्मण गावडे (भाजप,  कमळ) - 15,723

२. शितल विठ्ठलराव देसाई (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, हात) – 1,141

३. अलकनंदा अंबादास पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ) – 7,500

४. नोटा – 158

विजय उमेदवार - राजश्री लक्ष्मण गावडे (भाजप,  कमळ) - 8,223 मतांनी विजयी


निर्वाचन गण क्रमांक १२९ –  गवसे (पंचायत समिती) 

(आरक्षण : अनुसूचित जाती - महिला)

उमेदवाराचे नाव पक्षाचे नाव चिन्ह मिळालेली एकूण मते

१. मनस्विनी महादेव कांबळे (भाजप, कमळ) – 7,146

२. रेणुका दीपक कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ) – 3,302

३. सिंधु अनंत कांबळे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, हात) – 7,43

४. नोटा -  106

विजय उमेदवार - मनस्विनी महादेव कांबळे (भाजप, कमळ) – 3,844 मतांनी विजयी


निर्वाचन गण क्रमांक १३० – अडकूर  (आरक्षण : सर्वसाधारण)

उमेदवाराचे नाव पक्षाचे नाव चिन्ह मिळालेली एकूण मते

१. शिवाजी सतबा तुपट (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, हात) – 5,26

२. हणमंतराव दत्ताजीराव देसाई (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ) – 4,654

३. रविंद्र नामदेव बांदिवडेकर (भाजप, कमळ) – 7,575

४. उदय रावसाहेब मंडलिक (शिवसेना, उ. बा. ठाकरे, मशाल) – 3,04

५. अंकुश गोपाळ कांबळे (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलेंडर) - 43

६. दयानंद मारुती परीट (राष्ट्रीय समाज पक्ष, ट्रॅक्टर) - 24

७. नोटा - 99

विजयी उमेदवार - रविंद्र नामदेव बांदिवडेकर (भाजप, कमळ) – 2,921 मतांनी विजयी


गट क्रमांक ६६ –  माणगाव

(आरक्षण : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग – महिला)

उमेदवाराचे नाव पक्षाचे नाव चिन्ह मिळालेली एकूण मते

१. मानसी कल्लाप्पा भोगण (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ) – 14,692

२. मनिषा अनिल शिवनगेकर (भाजप, कमळ) – 11,222

३. नोटा – २६१

विजयी उमेदवार - मानसी कल्लाप्पा भोगण (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ) – 3,470


निर्वाचन गण क्रमांक १३१ – माणगाव

(आरक्षण : नागरिकांचा मागास प्रवर्ग)

उमेदवाराचे नाव पक्षाचे नाव चिन्ह मिळालेली एकूण मते

१. विलास दत्तात्रय नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ) – 8,919

२. सागर मल्लिकार्जुन मुगेरी (भाजप, कमळ) – 5,691

३. संतोष कृष्णा पाटील (अपक्ष, गॅस सिंलेडर) – 94

४. नोटा – 1,11

विजयी उमेदवार - विलास दत्तात्रय नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ) – 3228


निर्वाचन गण क्रमांक १३२ – कोवाड

(आरक्षण : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग – महिला)

उमेदवाराचे नाव पक्षाचे नाव चिन्ह मिळालेली एकूण मते

१. सुवर्णा चंद्रकांत कुंभार (भाजप, कमळ) – 5,694

२. गिता राणबा बामणे (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ) 5,443

३. उज्वला विलास नाईक (अपक्ष, पाण्याची टाकी) – 86

४. नोटा – 127

विजयी उमेदवार - सुवर्णा चंद्रकांत कुंभार (भाजप, कमळ) – 241


गट क्रमांक ६७ – कुदनूर (आरक्षण : सर्वसाधारण महिला)

उमेदवाराचे नाव पक्षाचे नाव चिन्ह मिळालेली एकूण मते

१. ज्योती दीपक पाटील (भाजप, कमळ) – 12,706

२. विद्या विलास पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ) – 16,730

३. नोटा – 231

विजयी उमेदवार - विद्या विलास पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ) – 4,024 मतांनी विजयी


निर्वाचन गण क्रमांक १३३ – कुदनुर (सर्वसाधारण)

उमेदवाराचे नाव पक्षाचे नाव चिन्ह मिळालेली एकूण मते

१. मधुकर हणमंत आंबेवाडकर (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ) – 7,915

२. कमल आनंद देसाई (भाजप, कमळ) – 6,182

३. किरण कल्लापा कोले (अपक्ष, खटारा) – 8,02

४. गजानन तुकाराम सुतार (अपक्ष, नारळ) – 60

५. नोटा – 63

विजयी - मधुकर हणमंत आंबेवाडकर (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ) – 1,733


निर्वाचन गण क्रमांक १३४ – तुर्केवाडी (सर्वसाधारण)

उमेदवाराचे नाव पक्षाचे नाव चिन्ह मिळालेली एकूण मते

१. शिवाजी जोतीबा तुपारे (भाजप, कमळ) – 6,268

२. पांडुरंग कृष्णा बेनके (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ) – 8,199

३. नोटा – १७४

विजयी उमेदवार - पांडुरंग कृष्णा बेनके (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ) – 1,931


गट क्रमांक ६८ – तुडये 

आरक्षण : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 

उमेदवाराचे नाव पक्षाचे नाव चिन्ह मिळालेली एकूण मते

१. रचना मष्णू गावडे (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ) – 17,970

२. स्वरा सचिन बल्लाळ (भाजप, कमळ) – 11,525

३.  नोटा – 171

विजयी उमेदवार - रचना मष्णू गावडे (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ) – 6,445 मतांनी विजयी


गण १३५ तुडये  आरक्षण : सर्वसाधारण महिला

उमेदवाराचे नाव पक्षाचे नाव चिन्ह मिळालेली एकूण मते

१. कोमल जोतीबा पाटील (भाजप, कमळ) – 6,833

२. प्रेमा जगन्नाथ हुलजी (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ) – 8,722

३. नोटा – २२६

विजयी उमेदवार - प्रेमा जगन्नाथ हुलजी (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ) – 1,889 मतांनी विजयी


गण क्रमांक १३६ – हेरे (आरक्षण : सर्वसाधारण महिला)

उमेदवाराचे नाव पक्षाचे नाव चिन्ह मिळालेली एकूण मते

१. निर्मला अंकुश गवस (भाजप, कमळ) – 5,494

२. संज्योती संतोष मळवीकर (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ) – 8,230

३. मिनाक्षी मनोहर कांबळे (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलेंडर) – 84

नोटा – 75

विजयी उमेदवार - संज्योती संतोष मळवीकर (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ) – 2,736 मतांनी विजयी

No comments:

Post a Comment