डॉ. आर. जी. गुरव |
मलिग्रे (तालुका आजरा ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर .जी , गुरव यांचा गुरव समाज रायगड,ठाणे,मुंबई तसेच समता सहकार्य सामाजिक संस्था नवी मुंबई या दोन्ही संस्थेच्या वतीने सन्मान पत्र बहाल करण्यात आले . डॉ. गुरव यांनी कोव्हिड 19 आपत्तीमध्ये विभागात,देशासाठी, समाजासाठी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी अविरत सेवा दिलेबद्दल त्यांना हे सन्मान पत्र बहाल करण्यात आले . यामुळे त्यांचे तालुक्यात कौतुक होते आहे.
No comments:
Post a Comment