बँक मॅनेजर नागोजी भोगण यांना पितृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

02 October 2020

बँक मॅनेजर नागोजी भोगण यांना पितृशोक

महादेव नागोजी भोगण

कागणी : सी. एल. वृत्तसेवा 

      कागणी (ता. चंदगड) येथील महादेव नागोजी भोगण (वय 65) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी दिनांक 1 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. बोरिवली (मुंबई) येथील रहिवासी व डोंबिवली येथील डोंबिवली नागरी सहकारी (डीएनएस) बँकेचे ब्रांच मॅनेजर नागोजी  भोगण यांचे ते वडील होते. उचगाव (ता. बेळगाव) येथील भरमा पावशे, होसूर येथील मारुती राजगोळकर यांचे ते सासरे होते. रक्षा विसर्जन सोमवार दिनांक ५ रोजी आहे.No comments:

Post a Comment