चंदगड पंचायत समितीमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

02 October 2020

चंदगड पंचायत समितीमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

चंदगड पंचायत समितीमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.

चंदगड / प्रतिनिधी

       चंदगड येथील पंचायत समितीमध्ये  महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करणेत आली. यावेळी सभापती ॲड. अनंत सटूप्पा कांबळे यांचे हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमावेळी एस. जी. जाधव, के. आर. पथवे,  एस. एम. टाबरे, संजय चंदगडकर, तानाजी सावंत, डी. जी. पाटील, दिपक कांबळे, अमोल मानतटे, वैभव पाटील व श्रीम संतोषी गंडाळे आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


 


No comments:

Post a Comment