आजचे राशी भविष्य - सोमवार दि.३० नोव्हेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

30 November 2020

आजचे राशी भविष्य - सोमवार दि.३० नोव्हेंबर २०२०


 *! आजचे राशी भविष्य !* 

*सोमवार दि.३० नोव्हेंबर २०२०*


*१)मेष*▪️स्वभाव थोडा शांत ठेवला पाहिजे .

     

*२)वृषभ*▪जननेंद्रियांचे त्रास संभवतात .

 

*३)मिथुन* ▪️संपत्ती विषयी चिंता वाढू शकते .


*४)कर्क*▪️गृहसौख्य उत्तम लाभेल.

 

*५)सिंह* ▪पोटाचे त्रास वाढतील.

  

*६)कन्या* ▪️आरोग्याची काळजी घ्यावी लागेल .

 

*७)तुळ*▪️व्यवहार करताना दिशाभूल होण्याची शक्यता .

 

*८)वृश्चिक*▪️जोडीदारा सोबत वादविवाद टाळा. 


*९)धनु* ▪️कर्मकांडात जास्त वेळ जाईल .

 

*१०)मकर*▪कामात लक्ष द्या.

 

*११)कुंभ*▪️मित्रांचे सहकार्य घ्या .

 

*१२)मीन*▪️पायांची काळजी घ्या .

ज्योतिष भास्कर - सौ. दिपाली गुरव

No comments:

Post a Comment