आजचे राशी भविष्य - मंगळवार दि. १ डिसेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

01 December 2020

आजचे राशी भविष्य - मंगळवार दि. १ डिसेंबर २०२०

 


*! आजचे राशी भविष्य !* 

 मंगळवार दि. १ डिसेंबर  २०२०


*१)मेष*▪दिवसाचा प्ररंभीक कालावधी त्रासदायक .

     

*२)वृषभ*▪महत्त्वाकांक्षेच्या पोटी असमाधान निर्माण होऊ शकते .

 

*३)मिथुन* ▪आवाक्याबाहेर गोष्टी करण्याकडे कल.


*४)कर्क*▪️नातेवाईक यांच्या गाठी भेटी होतील .

 

*५)सिंह* ▪संतती संबंधी काळजी वाढेल .

  

*६)कन्या* ▪️प्रतिष्ठेला जपा.

 

*७)तुळ*▪️प्रेमसंबंधात फसवणूक होऊ शकेल .

 

*८)वृश्चिक*▪वाहन चावताना घाई नको.


*९)धनु* ▪️शक्यतो प्रवास टाळा. 

 

*१०)मकर*▪वरिष्ठाची मर्जी सांभाळा .

 

*११)कुंभ*▪️ मोठ्याचां सल्ला घ्या .

 

*१२)मीन*▪️योग साधना करा.

       ज्योतिष भास्कर - सौ. दिपाली गुरव.

No comments:

Post a Comment