आजचे राशी भविष्य रविवार दि. ६ डिसेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

05 December 2020

आजचे राशी भविष्य रविवार दि. ६ डिसेंबर २०२० *❗आजचे राशी भविष्य❗*

  *! रविवार दि. ६ डिसेंबर २०२० !*


१) *मेष*▪️वडिलांचे सौख्य उत्तम लाभेल.


२) *वृषभ*▪️कुटुंब  सुख मिळेल.


३) *मिथुन*▪️व्यवसायासाठी प्रवास होईल.


४) *कर्क*▪️नातेवाईक,पाहुणे यांच्यासाठी खर्च होईल.


५) *सिंह*▪️अचानक लाभ होईल.


६) *कन्या*▪️शत्रूंच्या कारवायांमध्ये वाढ होईल.


७) *तुळ*▪️प्रेमसंबंध सुधारण्याची शक्यता आहे.


८) *वृश्चिक*▪️कर्जाचा प्रश्न सुटेल.


९) *धनु*▪️महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.


१०) *मकर*▪️नोकरीसाठी प्रयत्न करा यश लाभेल.


११) *कुंभ*▪️हाती घेतलेल्या कात यश.


१२) *मीन*▪️अध्यात्माचा लाभ होईल.

  ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment