आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. ८ डिसेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

08 December 2020

आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. ८ डिसेंबर २०२०


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार दि. ८  डिसेंबर २०२० !*


१) *मेष*▪️ आत्मविश्वास वाढेल.


२) *वृषभ*▪️कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.


 ३) *मिथुन*▪️लहान भावंंडांचे सहकार्य मिळेल. 


४) *कर्क*▪️गृहसौख्य उत्तम लाभेल. 


५) *सिंह*▪️प्रेमात गैरसमज वाढतील.


६) *कन्या*▪शत्रूंच्या कारवायांत भर पडेल.


७) *तुळ*▪व्यवसायात यश मिळेल.


८) *वृश्चिक*▪महत्वाचे व्यवहार करताना योग्य ती काळजी घ्या.


९) *धनु*▪वरिष्ठ तुमच्यावर  खुश रहातील. म्हत्वाचे काम करुन घ्या.


१०) *मकर*▪वडिलांचा सल्ला आज कामाला येणार आहे.


११) *कुंभ*▪️अंगीकृत कार्यात दिशाभूल होण्याची शक्यता.


१२) *मीन*▪️खर्चात वाढ होईल.


ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment