आजचे राशीभविष्य - रविवार दि. २० डिसेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

19 December 2020

आजचे राशीभविष्य - रविवार दि. २० डिसेंबर २०२०*🟣आजचे राशीभविष्य*

  *! रविवार दि. २० डिसेंबर २०२० !*


१) *मेष*▪️ नाव लौकिक प्राप्तीसाठी चांगला दिवस.२) *वृषभ*▪️दागिन्यांची खरेदी करायला हरकत नाही.


 ३) *मिथु*▪️हाती घेतलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नं करा.


४) *कर्क*▪️ घरातील वातावरण तप्त राहू शकते.


५) *सिंह*▪️मुलांसाठी वेळ काढावयास हवा.


६) *कन्या*▪मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा.


७) *तुळ*▪भागीदारीत व्यवसाय करायला हरकत नाही.


८) *वृश्चिक*▪अनपेक्षितरीत्या लाभ होईल.


९) *धनु*▪️महत्वपुर्ण गोष्टी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नं करा.


१०) *मकर*▪नोकरी करणाऱ्यांना बढतीचे योग आहेत.


११) *कुंभ*▪️इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी होतील.


१२) *मीन*▪️डोळ्याची काळजी घ्या.


ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment