आजचे रशी भविष्य - शनिवार दि. ५ डिसेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

04 December 2020

आजचे रशी भविष्य - शनिवार दि. ५ डिसेंबर २०२०

 


*!आजचे रशी भविष्य !*

*! शनिवार दि. ५ डिसेंबर २०२० !*


१) *मेष*▪️अभिमान वाटावा असे

कार्य हातून घडेल.


२) *वृषभ*▪️दागीने खरेदी करण्याकरता ऊत्तम योग.


३) *मिथुन* ▪️प्रवास घडेल.


४) *कर्क* ▪️जमीनीचे व्यवहारांना गती मिळेल.


५) *सिंह*▪️शिकण्यासाठी खर्च कराल.


६) *कन्या*▪️पाळीव प्राणि खरेदीस चागला दिवस.


७) *तुळ*▪️भागीदारीमुळे यश मिळेल.


८) *वृश्चिक*▪️पैशाचे प्रश्नं सुटतील.


९) *धनु*▪️महत्वपुर्ण गोष्टी होतील.


१०) *मकर*▪️जोडिदारा सोबत वेळ घालवाल.


११) *कुंभ*▪️द्रव्य प्राप्तीसाठी ऊत्तम योग.


१२) *मीन*▪️वरिष्ठ तुमच्या कामावर प्रसन्न होतील.


ज़्योतिष भास्कर▪️सौ. दिपाली गुरव

No comments:

Post a Comment