*🟣आजचे राशीभविष्य*
*! बुधवार दि.९ डिसेंबर २०२० !*
१) *मेष*▪️कामाच्या ठिकाणी त्रास वाढू शकतो.
२) *वृषभ*▪खाण्याची चंगळ असेल.
३) *मिथुन*▪️घशाचे आजार वाढू शकतात.
४) *कर्क*▪पैशांची बचत करा.
५) *सिंह*▪️मुलांकडे लक्ष द्या.
६) *कन्या*▪शत्रुंना नामोहरम कराल.
७) *तुळ*▪पैशाचा अपव्यय टाळा.
८) *वृश्चिक*▪वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या.
९) *धनु*▪लोकोपयोगी कामे मनशांती देतील.
१०) *मकर*▪म्हत्वाची कामे सहकार्याने पूर्ण होतील.
११) *कुंभ*▪️अवाच्या सव्वा व्यवहार करुन अंगलट येऊ शकतो.
१२) *मीन*▪️औषधोपचार वेळीच घ्या.
ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव
No comments:
Post a Comment