*🟣आजचे राशीभविष्य*
*! गुरुवार दि. २१ जानेवारी २०२१ !*
१) *मेष*▪️वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या.
२) *वृषभ*▪️ कुटुंबांत अनावश्यक खर्चात भर पडेल .
३) *मिथुन* ▪️प्रवास मनासारखा होईल.
४) *कर्क*▪️कामाचे नियोजन करा आणि एक एक काम हाता वेगळे करत राहा गोंधळ होनार नाही.
५) *सिंह*▪️मुलांसोबत वेळ उत्तम जाईल
६) *कन्या*▪️प्रकृतीची काळजी घ्या.
७) *तुळ*▪️वाद विवाद टाळा, बोलून प्रश्न सोडवा.
८) *वृश्चिक*▪️लाचलुचपत अशा गोष्ठी पासून त्रास होऊ शकतो.
९) *धनु*▪️महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस.
१०) *मकर*▪घरात नवीन वस्तु खरेदी कराल,
११) *कुंभ*▪️ नवीन व्यवसाय करण्यासाठी उत्तम दिवस .
१२) *मीन*.▪️डोळयांची काळची घ्या .
ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव
No comments:
Post a Comment