*🟣आजचे राशीभविष्य*
*! रविवार दि. ३१ जानेवारी २०२१ !*
१) *मेष* ▪️नवीन एकादी विद्या विकण्यासाठी उत्तमघ योग आहे.
२) *वृषभ*▪घर खरेदीचे स्वप्न साकार होईल,प्रयत्न योग्य मार्गाने करा.
३) *मिथुन* ▪️ तुमच्या कामात भावंडांची साथ मिळेल.
४) *कर्क*▪️स्थावर मिळकती मधील गुंतवणुक फायदेशीर ठरेल.
५) *सिंह*▪️ विद्यार्थ्याना आभ्यासा साठी उत्तम दिवस.
६) *कन्या*▪प्रकृतीची काळजी घ्या.
७) *तुळ*▪️प्रेम विवाह करणाऱ्यांची इच्छा सफल होऊ शकते.
८) *वृश्चिक*▪️नवीन योजना प्रत्यक्षात साकार होण्याचा योग आहे फक्त मेहनत घेतली पाहिजे.
९) *धनु*▪️महत्वाच्या कामाचे निर्णय आजच घ्या .
१०) *मकर*▪हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.
११) *कुंभ*▪️मन शांत व स्थीर ठेवा देव दर्शन, जप,स्तोत्र या गोष्टींचा उपयोग होईल.
१२) *मीन*▪️कर्जासाठी प्रयत्न करत असाल तर तुमचे कर्ज लवरच मंजुर होईल.
ज्योतिष भास्कर▪️सौ. दिपाली गुरव
No comments:
Post a Comment