आजचे राशीभविष्य - शनिवार दि. २७ फेब्रुवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

27 February 2021

आजचे राशीभविष्य - शनिवार दि. २७ फेब्रुवारी २०२१

 

आजचे राशीभविष्य

  !शनिवार दि. २७ फेब्रुवारी २०२१ !


१) मेष▪️विद्यार्थ्याना आभ्यासाठी उत्तम दिवस.


२) वृशभ▪️कौटूंबिक सुख लाभेल.


 ३) मिथुन▪️खेळात,स्पर्धेत यश मिळेल.


४) कर्क▪मुलांसाठी काही त्याच्यां आवडीचे नियोजन करा.मुले खूश होतील.


५) सिंह▪हातातील काम पूर्ण झाल्यामुळे मन आनंदी राहील.


६) कन्या▪शत्रू बरोबर झगडण्यात शक्ती वाया जाईल.

 

७) तुळ▪पतीपत्नी मध्ये सलोखा राहील.


८) वृश्चिक▪️कामात सर्वाचे सहकार्य मिळेल मोठे निर्णय घेऊ शकाल.


९)  धनु▪️आत्मविश्वास वाढेल.कामे उत्तम होतील.


१०) मकर▪अडचणीत वाढ होईल आज सावध पणे वागा.


११) कुंभ▪गरज असेल तरच प्रवास करा.


१२) मीन▪️नवीन योजना यशस्वी होऊन आकार घेतील.

  💧ज्योतिष  भास्कर - सौ. दिपाली गुरव💧

   वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment