आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. १२ फेब्रुवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

12 February 2021

आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. १२ फेब्रुवारी २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार दि. १२ फेब्रुवारी २०२१ !*


१) *मेष* ▪ आर्थिक लाभाचा दिवस. नवीन कामे मार्गी लागतील. 


२) *वृशभ*▪अपेक्षित कार्यपूर्ती झाल्यामुळें मन आनंदी राहील.


 ३) *मिथुन* ▪️महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस.


४) *कर्क*▪️प्रकृतीची काळजी घ्या.


५) *सिंह*▪️महत्वाचे निर्णय घेताना घाई करु नका.


६) *कन्या*▪आज शक्यतो खरेदी टाळा.


७) *तुळ*▪️संतती सौख्य उत्तम राहील.


८) *वृश्चिक*▪️घरात एखादी वस्तु खरेदी कराल.


९) *धनु*▪आज अचानक प्रवास घडेल.


१०) *मकर*▪️खाण्याचा मोह टाळा, अन्यथा तब्येत बिघडेल.


११) *कुंभ*▪मन उदासीन राहील, कामात मन गुंतवा.


१२) *मीन*▪️वायफळ खर्चात वाढ होईल.

  *💧ज्योतिष भास्कर सौ. दिपाली गुरव💧*

  *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment