आजचे राशीभविष्य - सोमवार दि. १५ फेब्रुवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

15 February 2021

आजचे राशीभविष्य - सोमवार दि. १५ फेब्रुवारी २०२१

 

आजचे राशीभविष्य

  ! सोमवार दि. १५ फेब्रुवारी २०२१ !


१) मेष ▪अचानक खर्चात वाढ होईल.


२) वृशभ▪️कुटूंबासोबत आजचा दिवस छान घालवाल. 


 ३) मिथुन ▪️स्वतःच्याच कामावर लक्ष केंद्रीत करा .


४) कर्क▪️थोरा मोठ्यांच्या ओळखीचा व्यवसायात लाभ होईल.


५) सिंह▪️विद्यार्थानी अभ्यासात लक्ष द्यायला हवे.


६) कन्या▪कोर्टातील काही कामे मार्गी लागतील.


७) तुळ▪️म्हत्वाची कागदपत्र साभांळून ठेवा.


८) वृश्चिक▪️आध्यात्मिक वाचन केल्याने मनाला शांती लाभेल.


९)  धनु▪व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आमीषांना बळी पडू नका.


१०) मकर▪️दुसऱ्यांवर    अवलंबून राहू नका. आज तुमची कामे तुम्हाला करायची आहेत.


११) कुंभ▪दातांची काळची घ्या.


१२) मीन▪प्रत्येक काम  करताना जोश व आनंद वाटेल. 

  💧ज्योतिष  भास्कर सौ. दिपाली गुरव💧

 वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment