आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. २६ फेब्रुवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

26 February 2021

आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. २६ फेब्रुवारी २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *!शुक्रवार दि. २६ फेब्रुवारी २०२१ !*


१) *मेष*▪️शिक्षणात गती, यश मिळेल करिअरसाठी उत्तम योग.


२) *वृशभ*▪️घरातील सदस्यांना साभांळून घ्या.


 ३) *मिथुन*▪️भावंडाच्या सल्ल्याचा तुमच्या कामात उपयोग होईल.


४) *कर्क*▪कुटूंबासोबत  वेळ घालवा आनंदाचे वातावरण निर्माण करा.


५) *सिंह*▪मन प्रसन्न राहील.


६) *कन्या*▪डॉक्टरच्या सल्ल्याने औषध ,गोळ्या घ्या.


७) *तुळ*▪प्रेम विवाह करणाऱ्याची ईच्छा सफल होऊ शकते.


८) *वृश्चिक*▪️कामाच्या ठिकाणी वातावरण प्रसन्न असेल.


९)  *धनु*▪आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. नवीन संधी मिळेल.


१०) *मकर*▪वादविवाद टाळा स्वत:स त्रास होईल अशा गोष्ठी पासून लाभ राहा.


११) *कुंभ*▪भूल थापाना बळी पडू नका सर्व प्रकारे विचार करून निर्णय घ्या.


१२) *मीन*▪️वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या.

  *💧ज्योतिष  भास्कर सौ. दिपाली गुरव💧*

  *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment