हलकर्णी येथील रवळनाथ व भुतनाथ यात्रा कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रद्द - चंदगड लाईव्ह न्युज

25 February 2021

हलकर्णी येथील रवळनाथ व भुतनाथ यात्रा कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रद्द

चंदगड / प्रतिनिधी

     हलकर्णी (ता. चंदगड) येथील सालाबादप्रमाणे होणारी रवळनाथ व भुतनाथ यात्रा कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रद्द करण्यात आल्याची माहीती सरपंच राहुल गावडे यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे माहीती दिली.

       सालाबादप्रमाणे दि. 8 मार्च रोजी रवळनाथ तर 10 मार्च रोजी भुतनाथ देवाची यात्रा साजरी करण्यात येणार होती. पण कोरोनाचा वाढता संसर्ग व शासकीय सुचनेनुसार यात्रा रद्द करण्यात आली आहे.
No comments:

Post a Comment