*🟣आजचे राशीभविष्य*
*! सोमवार दि. २२ फेब्रुवारी २०२१ !*
१) *मेष* ▪नवीन कामासाठी गाठी भेटी होतील.
२) *वृशभ*▪️तुमच्या व्यवसायात कुटुंबातून सहकार्य मिळेल.
३) *मिथुन* ▪️मन आनंदी राहील कामात वेग येइल.
४) *कर्क*▪️स्थावरासंबंधी निर्माण घेताना काळजी घ्या.
५) *सिंह*▪️तुमचे अथक प्रयत्न यामुळे अनपेक्षितरीत्या यश मिळेल.
६) *कन्या*▪️हातातील कामे लवकर पूर्ण झाल्यामुळे मन प्रसन्न राहील.
७) *तुळ*▪️आनंदाचे क्षण अनुभवाल.काही तरी खास योजना आखा.
८) *वृश्चिक*▪️कामाचा येणारा मानसिक व शारिक थकवा दुर करण्याकरता विश्रांतीची गरज आहे.
९) *धनु*▪भागीदारी तत्वावर नवीन व्यवसाय सुरु करण्याकरता ऊत्तम दिवस.
१०) *मकर*▪अनावश्यक तणाव आणि चिंता यामुळे दिवसाचा आनंद मावळेल.
११) *कुंभ*▪अडखलेली कामे करुन घेण्याचा प्रयत्न करा.
१२) *मीन*▪ गृहसौख्यासाठी उत्तम दिवस.
*💧ज्योतिष भास्कर सौ. दिपाली गुरव💧*
*वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment