आजचे राशीभविष्य - शनिवार दि. २७ मार्च २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

27 March 2021

आजचे राशीभविष्य - शनिवार दि. २७ मार्च २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *!शनिवार दि. २७ मार्च २०२१ !*


१) *मेष* ▪ कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना उत्तम दिवस


२) *वृषभ*▪व्यवसायात भरभराट होईल.


 ३) *मिथुन*▪️आज नवीन ओळखी होतील,दिवस छान जाईल.


४) *कर्क*▪खर्चात वाढ होईल .


५) *सिंह*▪️विद्यार्थ्याना आभ्यासाला उत्तम दिवस.


६) *कन्या*▪प्रतिकुल वातावरण निर्माण होईल,सावध रहा.


७) *तुळ* ▪️ नवीन योजना सुरू करणाऱ्यांना चागंला दिवस.


८) *वृश्चिक* ▪️तिर्थयात्रेचे योग संभवतात. हवापालट केल्यास उत्साह वाढेल  .


९)  *धनु*▪️ व्यवसायात नवीन  संधी उपलब्ध होतील.


१०) *मकर*▪️ वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक दिवस


११) *कुंभ*▪️  कोर्टातील कामे मार्गी लागतील.


१२) *मीन*▪ प्रकृतीची काळजी घ्या.


  *💧ज्योतिष  भास्कर सौ. दिपाली गुरव💧*

  *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment