*! मंगळवार दि.२ मार्च २०२१ !*
१) *मेष* ▪️ शत्रूंच्या कारवाईत वाड होईल मन शांत ठेवा.
२) *वृशभ* ▪️ नोकरी करनाऱ्याना बडती मिळण्याची शक्यता आहे .
३) *मिथुन* ▪️ आईच्या प्रकृतीची काळजी घ्या.
४) *कर्क*▪ वरिष्ठांच्या सल्ल्याप्रमाणे काम पूर्ण करा.
५) *सिंह* ▪ दात,तोंड यांची काळजी घ्या.
६) *कन्या* ▪ नोकरीसाठी प्रयत्न करा यश मिळेल.
७) *तुळ* ▪ पोटाचे जुने विकार डोके वर काढतील.
८) *वृश्चिक* ▪️ अचानक पैसा येइल व तसाच अचानक जाइल ही.
९) *धनु* ▪ कामात लक्ष द्या आज तुमच्यासाठी दिवस चांगला नाही.
१०) *मकर* ▪ नोकरी व्यवसायात यश मिळेल.
११) *कुंभ* ▪️ पोटऱ्यांचे आजाराच्या बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
१२) *मीन* ▪️ विवाहाची बोलणी करण्याकरीता उत्तम दिवस.
*💧ज्योतिष भास्कर सौ. दिपाली गुरव💧*
*वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️
📱९४०४१६५४९५ ▪️ ९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment