हलकर्णी फाटा येथे ई-स्टोअर इंडियाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

02 March 2021

हलकर्णी फाटा येथे ई-स्टोअर इंडियाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

चंदगड / प्रतिनिधी

       हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथील ई -स्टोअर इंडिया सुपर बाजार मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी शंभरहून अधिक लोकांची मोफत तपासणी करण्यात आली.

     कमी दरात व योग्य प्रतिचा व्यक्तीच्या जिवाणाआवश्यक वस्तु ई -स्टोअर ईडिंया मार्फत उपलब्ध करूण त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याची काळजी देखिल घेण्यासाठी वेळावेळी आरोग्य शिबिर घेण्यात येणार असल्याची प्रोप्रा. दिलीप पाटील यांनी सागिंतले.डॉ. निलेश अटक यांनी तपासणी करुण योग्य सल्ला दिला. या आरोग्य तपासणी शिबिराला माजी राज्यमंत्री भरमु पाटील यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले.






No comments:

Post a Comment